
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 19, 2025 at 01:25 PM
🟣 MDM पैसे विभागणी बाबत माहिती
🎯 *मित्रांनो शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात 12जून 2025च्या शासन निर्णयानुसार प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇
🎯 *इ. 1ली ते 5वी साठी नवीन दर 2.59 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.* 👇
*भाजीपाला - 0.98 रूपये*
*इंधन - 0.88रूपये*
*पुरक आहार - 0.73 रूपये*
-------------------------------------
*एकुण = 2.59 रूपये*
🎯 *इ.6वी ते 8वी साठी नवीन दर 3.88 रूपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇
*इ. 6वी ते 8वी साठी*
*भाजीपाला - 1.47 रूपये*
*इंधन - 1.32रूपये*
*पुरक आहार - 1.09रूपये*
------------------------------------
*एकुण = 3.88 रूपये*