South Mumbai News
South Mumbai News
June 8, 2025 at 01:16 AM
ठाकरे बंधू की ठाकरे ब्रँड? ‘हे दोन भाऊ एकत्र येतील का?’ यावर चर्चा करण्यापेक्षा, ‘जर हे दोघं एकत्र आले, तर काय होऊ शकतं?’ यावर चर्चा करणं ही खरी वेळेची गरज आहे. ➡️ कारण इथे फक्त बंधुत्वाचा प्रश्न नाही — इथे आहे मराठी अस्मितेच्या ठाकरे ब्रँडचा प्रश्न! ➡️ दोन वेगवेगळ्या वाटांवर चाललेल्या ठाकरे बंधूंनी जर स्वार्थाच्या पुढे जाऊन विचार केला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पर्व सुरू होऊ शकतो. ✅ उद्धवजींचा अनुभव आणि शांत संयम ✅ राजसाहेबांची ज्वलंत भाषाशैली आणि थेटपणा …जर एकत्र आले, तर मराठी मतदाराला मजबूत पर्याय, आवाज आणि नेतृत्व मिळू शकतं. 🛑 प्रश्न इतकाच — “ईगो मोठा की महाराष्ट्र?” 🛑 “अहंकार जिंकणार की वारसा?” 💭 विचार करा — ही भावना की रणनीती? आता ठाकरे बंधू हा विषय नसून, ते एकत्र आल्याने निर्माण होणारा ठाकरे ब्रँड हा विषय ठरावा! #ठाकरेब्रँड #मराठीमन #शिवसेना #मनस#उद्धवठाकरे #राजठाकरे #maharashtrapolitics #marathinews #southmumbainews
Image from South Mumbai News: ठाकरे बंधू की ठाकरे ब्रँड?  ‘हे दोन भाऊ एकत्र येतील का?’ यावर चर्चा कर...

Comments