स्पर्धा परीक्षा तयारी - MPSCKida.Com
June 15, 2025 at 03:45 PM
*🛑 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा जाहिरात 2025* 🔰 परीक्षा योजनेप्रमाणे एकूण 8 संवर्गासाठी परीक्षा होते (1) Core राज्यसेवा - 127 (2) स्थापत्य अभियांत्रिकी - 144 (3) वनसेवा - 144          एकूण - 385 3 संवर्गातील जाहिरात तेव्हाच‌ प्रसिद्ध झाली आहे. तसेच वनविभाग मागणीपत्राची कार्यवाही चालू आहे. अन्न व औषध प्रशासकीय चे मागणीपत्र गेले आहेत. कृषी विभागाच्या मागणीपत्राला वित्त विभागाची परवानगी आवश्यक आहे. ✅ नवीन मागणीपत्र 👇 DySP - 5 ✅ FSO - 109 ✅ ACF - 32 ✅ Agri - ❓❓ ✓ पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025
Image from स्पर्धा परीक्षा तयारी - MPSCKida.Com: *🛑 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा जाहिरात 20...
1

Comments