Mahindra Tractors

Mahindra Tractors

2.9K subscribers

Verified Channel
Mahindra Tractors
Mahindra Tractors
June 18, 2025 at 08:21 AM
शेतकरी समाजातील संत सावता माळी, हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा, अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत आहेत. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. गावागावांतून आता पंढरीच्या दिशेने लाखो वारकऱ्यांचे पाऊल पडणे सुरु होत आहे. आणि त्यांना साथ देण्यासाठी सोबत आहे त्यांचा महिंद्रा ट्रॅक्टर! प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड पिसे यांनी गायिलेला, शेतकरी संत श्री सावता माळी यांचा हा आजारामर अभंग, वारी पुष्प रुपी माऊली चरणी अर्पण करीत आहोत. जय हरी विठ्ठल! #mahindratractors #farming
❤️ 2

Comments