🚨POLICE FACTORY 🚨
June 17, 2025 at 10:51 AM
मी भरतीचा अभ्यास करतोय.
असे सांगता सांगता कशी 3 वर्ष गेली ते समजल नाही.
समजल का आता तर घ्या मनावर हा खेळ वाटतो तितका सोपा नाही माय.
काहीजणांची फक्त 3 च गेलीत काही जणांनी अक्की ओव्हर खाली आहे.
आणि काही मित्र एकच बॉल मध्ये षटकार मारून विजयी होऊन निवांत बसलेत.
मनावर घ्या अभ्यास करा ✅
👍
😢
❤️
🙏
💯
❤
😮
58