
SPPU Engineering Update 🎓
June 20, 2025 at 05:59 PM
✅ *निकाल उशिरा जाहीर होणे बाबत*
MCA, MBA, MBA IT, MBA HR, *FE, SE, TE, BE* & B of Architecture
सदर परीक्षेचे निकाल 20 to 30 जून 2025 दरम्यान जाहीर होणे अपेक्षित होते
पण काही कारणास्तव सदर अभ्यासक्रमांचे निकाल हे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात म्हणजेच 5 जुलै पर्यंत जाहीर करण्यात येईल तर काही अभ्यासक्रमांचे निकाल हे 10 जुलै च्या आसपास जाहीर होईल.
🪀 *निकाल लागताच Official WhatsApp Channel वर कळवण्यात येईल सर्वांनी WhatsApp Channel ला फॉलो करून ठेवावे*
https://whatsapp.com/channel/0029VaAhRMdAzNbmPG0jyq2x