माझी नोकरी जाहिरात- MahaSarkar 👍🇮🇳
माझी नोकरी जाहिरात- MahaSarkar 👍🇮🇳
June 20, 2025 at 06:46 AM
*🚨DTP Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत “कनिष्ठ आरेखक, आरेखक” पदांची 154 जागांसाठी भरती २०२५. 🚨* *👉 पदाचे नाव:* कनिष्ठ आरेखक (गट-क), अनुरेखक (गट-क). { Junior Draftsman & Tracer}. 👉 *एकूण रिक्त पदे:* 154 पदे. *👉 नोकरी ठिकाण:* महाराष्ट्र. *👉 शैक्षणिक पात्रता:* 10वी उत्तीर्ण. *👉 वयोमर्यादा:* खुला प्रवर्ग- किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. *👉 अर्ज करण्याची पद्धत:* ऑनलाइन. *👉 ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक:* २० जुलै, २०२५. *Apply Link:⬇️* https://mahasarkar.co.in/dtp-maharashtra-recruitment/
❤️ 1

Comments