Naukri Updates | सरकारी नोकरी
Naukri Updates | सरकारी नोकरी
May 22, 2025 at 06:01 AM
*📌DRDO अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी* पदाचे नाव- शास्त्रज्ञ 'बी' पदसंख्या - 148 शैक्षणिक पात्रता- पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वयोमर्यादा 35 ते 38 वर्ष अंदाजे पगार- 56,100 ते 1,00,000 रुपये अर्ज पद्धती - ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 9 जून 2025 *🖥️अधिकृत वेबसाईट -* https://rac.gov.in/ 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

Comments