
Naukri Updates | सरकारी नोकरी
May 24, 2025 at 11:57 AM
*📌तयारीला लागा! 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी*
एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी आली आहे.
◆ पदाचे नाव ग्राहक सेवा संघटना
◆ पदसंख्या 4787
◆ शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार
◆ पगार- 13,000 ते 25,000 रुपये
अर्जाची शेवटची तारीख - 30 जून
*🖥️अधिकृत वेबसाईट -* niaaviationservices.com
🪀 *नौकरी Free Update Link -*
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a
❤️
1