
Naukri Updates | सरकारी नोकरी
May 24, 2025 at 02:22 PM
*📌पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पदभरती*
पदाचे नाव- गट-ड- प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर आणि अन्य
पदसंख्या- 529
शैक्षणिक पात्रता- पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण- अकोला
अर्ज पद्धती - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जून 2025
*🖥️अधिकृत वेबसाईट -* https://www.pdkv.ac.in/
🪀 *नौकरी Free Update Link -*
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

❤️
1