Naukri Updates | सरकारी नोकरी
June 11, 2025 at 05:12 AM
*📌तयारीला लागा! 14582 जागांची मेगा भरती*
- कर्मचारी निवड आयोगाने (SSC) आपली CGL (Combined Graduate Level) भरती 2025 साठीची अधिसूचना अधिकृत
*🖥️वेबसाइट*
ssc.gov.in वर प्रसिद्ध केली.
यावर्षी SSC CGL अंतर्गत 14582 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया 9 जून 2025 रोजी सुरू झाली आहे.
🪀 *नौकरी Free Update Link -*
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a
👍
🙏
2