Naukri Updates | सरकारी नोकरी
Naukri Updates | सरकारी नोकरी
June 20, 2025 at 03:17 AM
*📌स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती* 🔰शैक्षणिक पात्रता : ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी. 🔥Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] ⚜️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025 *🖥️Apply Link :* https://ssc.gov.in/ 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a
👍 3

Comments