शब्दांकुर | SHABDANKOOR -Thought Leader Insights
शब्दांकुर | SHABDANKOOR -Thought Leader Insights
June 17, 2025 at 02:14 AM
*राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन!* स्वराज्य आणि स्वाभिमानाची ज्योत चेतवून ती अखंड धगधगती ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले. माता, पत्नी आणि राज्यकर्त्या या सर्व भूमिका त्यांनी अत्यंत कर्तव्यनिष्ठेने पार पाडल्या. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना आज स्मृतिदिनी विनम्र अभिवादन, त्यांचे जीवन आणि कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. 🙏 https://x.com/shabdankoor/status/1934795646890070208?s=19
Image from शब्दांकुर | SHABDANKOOR -Thought Leader Insights: *राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन!*   स्वराज्य आ...
🙏 2

Comments