IMS JOBHELPLINES
June 18, 2025 at 03:39 AM
नोकरी : 🏛️ *छ. संभाजीनगर ( औरंगाबाद) महापालिकेत लवकरच ५२ पदांसाठी भरती प्रकिया सुरु होणार!* ➖➖➖➖➖ 🗂️ छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) महापालिकेत ५२ पदांच्या भरतीसाठी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या रोस्टरला मंजुरी मिळाली असून लवकरच भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. 🏢 ही प्रक्रिया *IBPS कंपनी* कडून पार पडणार आहे – म्हणजेच पारदर्शक व स्पर्धात्मक परीक्षा! 🧾 *पदांची यादी व संख्या:* 👇👇 👨‍🚒 उपअग्निशमन केंद्र अधिकारी – 4 ⚙️ यंत्रचालक – 17 🛡️ सुरक्षाअधिकारी – 1 🌿 उद्यान सहाय्यक – 9 💰 रोखपाल – 12 🟰 *एकूण पदसंख्या – 52* 🔄 *पहिल्या टप्प्यात काय घडलं होतं?* 🔸 सुरुवातीला १२४ पदे भरण्यात आली होती. 🔸 124 पदांपैकी 15 उमेदवारांनी राजीनामा दिला! 🔸 त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कॉल करण्यात आला. 🔸 प्रक्रियेत एक वर्ष उशीर झाला. 🔸 त्यामुळे आता भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा अधिक नियोजनपूर्वक राबवला जाणार आहे. 📝 *पुढील टप्प्यातील प्रस्तावित भरती – 175 पदांसाठी तयारी सुरु!* 📨 रोस्टर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे... 📋 *या पदांचा समावेश असेल:* 🔧 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 32 ⚙️ स्थापत्य अभियंता (यांत्रिकी) – 24 🔥 अग्निशमनक – 100 🧹 स्वच्छता निरीक्षक – 12 🐄 पशुधन पर्यवेक्षक – 7 🟡 *ही भरती देखील IBPS च्या माध्यमातूनच राबवली जाणार आहे!* 🎓 _तयारी करताय करा कारण⏳ लवकरच जाहिरात येणार आहे – वेळ वाया घालवू नका!_ 📍 *संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या ग्रूप जोडलं राहा!* 📲 परीक्षा, पात्रता, वयमर्यादा, अभ्यासक्रम आणि फॉर्म भरताना लागणारी मदत – सर्व माहिती इथे मिळेल! 🔔 *शेअर करा आपल्या मित्रांसोबत जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत!* ➖➖➖➖➖➖ https://whatsapp.com/channel/0029Va43NuUBPzjbtG8kbx3f
👍 🙏 2

Comments