Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

55.8K subscribers

Verified Channel
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
June 19, 2025 at 09:26 AM
*CMO Maharashtra Tweets:* प्रचंड पावसामुळे खडकवासला धरणातून 2000 क्युसेक इतका विसर्ग अर्ध्या तासापासून सुरू करण्यात आला असून महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी अशा सर्व यंत्रणांशी जलसंपदा विभाग यासाठी समन्वय ठेवून आहेत. स्थानिक प्रशासन सुद्धा योग्य खबरदारी घेत आहेत.
👍 🙏 ❤️ 7⃣ 7️⃣ 🕉 68

Comments