Devendra Fadnavis
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 20, 2025 at 09:07 AM
                               
                            
                        
                            *CMO Maharashtra Tweets:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोद्री (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील ‘अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळा’सह विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन केले.
कुंभ प्रेरणा स्थळाच्या 3D मॉडेलसह गोद्रीच्या आध्यात्मिक इतिहासाची झलक दाखवणारा हा व्हिडिओ...
                        
                    
                    
                    
                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            🚩
                                        
                                    
                                    
                                        35