
Devendra Fadnavis
June 21, 2025 at 02:00 AM
*CMO Maharashtra Tweets:*
संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ।
नाही तळमळ दु:ख लेश।।
🚩 CM Devendra Fadnavis took divine blessings of SantShreshth Shri Dnyaneshwar Mauli by taking darshan of the sacred Palkhi at Vitthal-Rukmini Temple in Bhavani Peth, Pune
🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पुणे येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.
🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने भवानी पेठ विट्ठल-रुक्मिणी मंदिर, पुणे में संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली इनके पालकी का दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया।
🕦11.35pm | 20-6-2025📍Pune | रा. ११.३५ वा. | २०-६-२०२५📍पुणे.

🙏
❤️
👍
22