Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

55.8K subscribers

Verified Channel
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
June 21, 2025 at 05:33 AM
*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी प्रा. सदानंद मोरे यांचा वारकरी पगडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शाल आणि भक्तियोग स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
Image from Devendra Fadnavis: *CMO Maharashtra Tweets:*  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे य...
❤️ 🙏 👍 🇳🇪 🎉 🧘‍♀ 🪷 38

Comments