
Devendra Fadnavis
June 21, 2025 at 09:23 AM
Shaping a brighter future for Maharashtra!
A day marking Dharangaon's progress with new healthcare facilities to honouring the legacy of revolutionary Khajyaji Naik and celebrating thriving cooperative development alongside vibrant cultural harmony...
धरणगावात आरोग्यसुविधांचा शुभारंभ, क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उदघाटन, गोद्री कुंभ प्रेरणास्थळाचे भूमिपूजन, मुंबईत सहकार परिसंवाद व MACCIA शताब्दी महोत्सवाचे उदघाटन, पुण्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकांचे दर्शन – महाराष्ट्राच्या आरोग्य, इतिहास, सहकार, अर्थकारण आणि संस्कृतीचा समृद्ध संगम घडवणाऱ्या दिवसातील खास क्षण...
(जळगाव-मुंबई-पुणे येथील विविध कार्यक्रम | 20-6-2025)
❤️
👍
🙏
❤
20