Mumbaicha Raja Official, Ganeshgalli
June 15, 2025 at 02:30 PM
🙏🏼🤗 *जाहिर आभार व अभिनंदन* 🤗🙏🏼 महाराष्ट्राच्या सार्वजनिक उत्सव मंडळांच्या यदीत सर्वप्रथम अधिकृत WhatsApp Channel सुरु करणारे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली-मुंबईचा राजा या मंडळाच्या चॅनलचे *१००००+ फॉलोवर्स* पूर्ण झाले आहेत. तरी संबंधित सर्व फॉलोवर्स चे आभार आणि अभिनंदन! *आपणा सर्वांचे मंडळासोबतचे असलेले ऋणानुबंध असेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो हीच मुंबईच्या राजा आणि आई लालबागच्या माते चरणी प्रार्थना 🙏🏼*
Image from Mumbaicha Raja Official, Ganeshgalli: 🙏🏼🤗 *जाहिर आभार व अभिनंदन* 🤗🙏🏼  महाराष्ट्राच्या सार्वजनिक उत्सव ...
❤️ 🙏 👍 💎 😍 😢 🫶 245

Comments