
SPPU Engineering & Technical UPDATES 📢👨💻
June 20, 2025 at 04:38 PM
*पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज, वाघोली वर विद्यापीठाची मोठी कारवाई; रात्रीच्या अंधारात विद्यार्थ्यांनी लिहिला पेपर*
कॉलेजचे परीक्षा केंद्र दहा वर्षासाठी बंद, तीन लाख रुपये आणि कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 3 वर्षे परीक्षेच्या कामावर निर्बंध घालण्याची कारवाई प्रस्तावित केली आहे.
➖➖➖➖➖➖➖
🪀 *Get all Engineering and Technical Updates through this WhatsApp Channel*
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029ValjFriICVfpcV9HFc3b
➖➖➖➖➖➖➖
😂
😮
👍
12