Samata Party Information
Samata Party Information
June 3, 2025 at 03:34 AM
🙏🙏💐💐आज समता पक्षाचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री आणि देशभक्त समाजवादी नेता श्री. जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांचे सार्वजनिक जीवन हे लोकशाही, संघर्ष आणि सेवा यांचे प्रतीक होते. आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी आवाज बुलंद केला! अन्यायाविरुद्ध झगडणारा, कामगारांचा खंबीर नेता — श्री. जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस त्यांच्या जयंतीदिनी त्यांची आठवण, त्यांचा आदर्श आणि त्यांच्या विचारांना सलाम! #georgefernandes #unsunghero #samataparty
Image from Samata Party Information: 🙏🙏💐💐आज समता पक्षाचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री आणि देशभक्त समा...

Comments