𝗠𝗣𝗦𝗖
May 23, 2025 at 12:08 PM
जा. क्र. ११२/२०२३ प्राध्यापक, [सांख्यिकी, जीवशास्त्र, इंग्रजी, इतिहास, विपणनशास्त्र व मानव संसाधन] महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट - अ संवर्गाच्या भरतीप्रक्रियेमधील छाननीअंती पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13