𝗠𝗣𝗦𝗖
May 24, 2025 at 12:58 AM
जा.क्र. ३७१/२०२३, ३८४/२०२३,०५२/२०२४, ०६०/२०२४ व ०५७/२०२४ संवर्गाच्या भरतीकरिता दिनांक २८ मे २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13