𝗠𝗣𝗦𝗖
June 6, 2025 at 03:16 PM
जा. क्र. ३६४/२०२३ प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा , वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गाकरीता दि. १० जून २०२५ रोजी आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4