𝗠𝗣𝗦𝗖
June 8, 2025 at 12:27 AM
जा. क्र.११२/२०२३ प्राध्यापक -इतिहास, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक - प्राणिशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ, उच्च शिक्षण संचालनालय संवर्गाकरीता दिनांक १२ जून २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21