𝗠𝗣𝗦𝗖
June 9, 2025 at 01:16 PM
जा. क्र. १०८/२०२२ सहसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गट-अ संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक १७ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4