
NMMC OFFICIAL
June 16, 2025 at 01:37 PM
*नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा पदभरती 2025 च्या ऑनलाईन परीक्षा ह्या दि. 15 जुलै, 16 जुलै, 17 जुलै, 18 जुलै व 21 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागाच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.*

👍
❤️
6