
NMMC OFFICIAL
June 21, 2025 at 12:14 PM
नमुंमपा सरळसेवा पदभरती 2025 ऑनलाईन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक
नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा पदभरती 2025 च्या ऑनलाईन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले असून ह्या परीक्षा दि. 16 जुलै, 17 जुलै, 18 जुलै व 19 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागाच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त लिंक:
https://www.facebook.com/share/p/1BSdurR1G1/
👍
2