Makarand Narwekar
Makarand Narwekar
June 17, 2025 at 07:12 AM
शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा मंत्र देणारे, सामाजिक चळवळीचे अग्रगण्य नेतृत्व करणारे थोर विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली व कृतज्ञ अभिवादन. #gopalganeshagarkar
Image from Makarand Narwekar: शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा मंत्र देणारे, सामाजिक चळवळीचे अ...

Comments