Makarand Narwekar
Makarand Narwekar
June 17, 2025 at 07:26 AM
संस्कार, शौर्य आणि स्वराज्याचे बीज रोवणाऱ्या तेजस्वी मातृत्वाचं प्रतीक – आपल्या सगळ्यांच्या आदर्श, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुण्यतिथी दिनी शतशः नमन. #rajmatajijau
Image from Makarand Narwekar: संस्कार, शौर्य आणि स्वराज्याचे बीज रोवणाऱ्या तेजस्वी मातृत्वाचं प्रतीक...
🙏 1

Comments