Ratnagiri Jets
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 15, 2025 at 09:33 AM
                               
                            
                        
                            आपल्या संकटांवर निधड्या छातीने मात करणारा,
आपल्या भवितव्यासाठी कष्टांचे चार हात करणारा,
खिसा रिकामा असूनही "होईल रे" म्हणणारा.
अशा सर्वांच्या सुपरहिरोला, Happy Father's Day!