उजनी धरण अपडेट्स
June 2, 2025 at 01:45 AM
*उजनी धरण अपडेट*
* *सोमवार २ जून सकाळी ६ वाजता*
* पाणी पातळी..४९२.८८० मिटर
*एकुण पाणीसाठा...७७.७२ टीएमसी*
* उपयुक्त पाणीसाठा... १४.०६ टीएमसी
* टक्केवारी... २६.२५%
* दौंड येथून येणारा विसर्ग... ५ हजार६८१ क्युसेक्स
❤️
👍
21