Reliable MPSC PSI STI ASO
                                
                            
                            
                    
                                
                                
                                June 21, 2025 at 02:42 AM
                               
                            
                        
                            *#mpsc*
♦️15 जुलै नंतर होणाऱ्या #mpsc परीक्षांसाठी आधार Verification केल्याशिवाय नवीन अर्ज करता येणार नाही.
👉 MPSC संयुक्त गट ब आणि गट क 2025 च्या जाहिराती साठी आताच प्रोफाइल अपडेट करुन ठेवा..