
Reliable MPSC PSI STI ASO
June 22, 2025 at 12:31 PM
🔖 23 जून – आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस
👉 1894 मध्ये, 23 जून रोजी पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (IOC) स्थापना झाली.
👉 त्यामुळे, 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून निवडण्यात आला.
👉 पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 1948 मध्ये साजरा करण्यात आला.
👉 ऑलम्पिक समितीचे अध्यक्ष :- थॉमस बाख
👉 भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष :- पी टी उषा
👉 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सदस्य :- नीता अंबानी