Reliable MPSC PSI STI ASO
Reliable MPSC PSI STI ASO
June 22, 2025 at 12:32 PM
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *22 जून 2025* 🔖 *प्रश्न.1) इराण आणि इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे ?* *उत्तर -* ऑपरेशन सिंधू 🔖 *प्रश्न.2) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* कंगना राणावत 🔖 *प्रश्न.3) शहरी निवडणुकांसाठी ई-व्होटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले ?* *उत्तर -* बिहार 🔖 *प्रश्न.4) युनायटेड नेशन ने २०२६ हे कोणते वर्षे घोषित केले आहे ?* *उत्तर -* आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष 🔖 *प्रश्न.5) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे कोठे होणार आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖 *प्रश्न.6) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* विशाखापट्टणम 🔖 *प्रश्न.7) क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ नुसार IIT दिल्ली कितव्या क्रमांकांवर आहे ?* *उत्तर -* १२३ व्या 🔖 *प्रश्न.8) क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ नुसार भारतातील पहिल्या क्रमांकावर असणारी शैक्षणिक संस्था कोणती ?* *उत्तर -* IIT दिल्ली 🔖 *प्रश्न.9) जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे ?* *उत्तर -* ७१वी 🔖 *प्रश्न.10) जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* स्वीडन

Comments