Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 17, 2025 at 03:16 AM
केसरी आणि मराठा यासारख्या वृत्तपत्रांद्वारे समाजप्रबोधनाचा नवा मार्ग दाखवणारे थोर समाजसुधारक, निर्भीड विचारवंत, प्रखर शिक्षणतज्ञ आणि राष्ट्रभक्त स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #gopalganeshagarkar

Comments