Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 17, 2025 at 03:33 AM
प्रतिकूल परिस्थितींवर मात करत हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या संस्कारक्षम, दूरदर्शी आणि तेजस्वी स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏💐 #राजमाता_जिजाऊ_माँ_साहेब | #जय_जिजाऊ_जय_शिवराय

Comments