Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 18, 2025 at 03:05 AM
स्वातंत्र्याच्या लढ्यात अपार शौर्य, दुर्दम्य साहस आणि अभूतपूर्व पराक्रम गाजवणाऱ्या झाशीच्या शूर वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचं धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रत्येक भारतीयासाठी अढळ प्रेरणास्रोत आहे. #राणीलक्ष्मीबाई

Comments