Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 18, 2025 at 03:25 AM
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
'ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा' अमृतसंदेश देणारी ही पवित्र वारी आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याची प्रेरणा सदैव देत राहो!
#संततुकाराममहाराज | #वारी2025 | #पालखीसोहळा |

🙏
6