Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 19, 2025 at 04:43 AM
वारकरी संप्रदायाचे आद्य गुरू, संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! #श्रीसंत_ज्ञानेश्वर_महाराज | #पालखी_प्रस्थान_सोहळा |
Image from Rohit Rajendra Pawar 🇮🇳: वारकरी संप्रदायाचे आद्य गुरू, संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज या...
🙏 ❤️ 👍 💐 😂 8

Comments