Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 20, 2025 at 03:34 AM
भारतीय उद्योगजगताला नवी दिशा देणारे, आत्मनिर्भरतेचा पाया घालणारे उद्योगमहर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची दूरदृष्टी, परिश्रम आणि स्वदेशीचा आग्रह आजही प्रेरणादायी आहे. #लक्ष्मणराव_किर्लोस्कर
Image from Rohit Rajendra Pawar 🇮🇳: भारतीय उद्योगजगताला नवी दिशा देणारे, आत्मनिर्भरतेचा पाया घालणारे उद्यो...
💐 🙏 2

Comments