Rohit Rajendra Pawar 🇮🇳
June 21, 2025 at 01:51 AM
सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🧘‍♂️ योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देण आहे. आरोग्य, आत्मशुद्धी आणि मनःशांतीचा सशक्त मार्ग म्हणजे योग. चला, नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनाची वाटचाल करूया! #internationalyogaday | #आंतरराष्ट्रीय_योग_दिन |
Image from Rohit Rajendra Pawar 🇮🇳: सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🧘‍♂️  योग ही भ...
😢 🧎‍♂️ 🧘‍♀ 3

Comments