
Shivsena
June 20, 2025 at 02:58 PM
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह यांचे आज मुंबई दौऱ्याकरता आगमन झाले. यानिमित्ताने शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांचे मुंबई विमानतळ येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
#shivsena #eknathshinde #amitshah #devendrafadanvis #mumbai

🙏
1