Shivsena

Shivsena

13.8K subscribers

Verified Channel
Shivsena
Shivsena
June 20, 2025 at 02:59 PM
मुंबई महापालिकेवर भगवा... १९८५ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले. काँग्रेसच्या वसंतदादा पाटील यांचं मराठी टक्क्यासंबंधीचं विधान गाजलं. या विधानामुळे मराठी माणसांच्या न्यायहक्कांचा प्रश्न तेव्हा ऐरणीवर आला होता. 'मराठी माणसा जागा हो', हे शिवसेनेचं पोस्टर निवडणुकीत गाजलं होतं. याची परिणती पालिकेत चांगलं यश मिळण्याच्या रुपाने झाली आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकला. शिवसेना मराठी माणसाची संघटना असल्याचं आजही शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेच्या कालच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अधोरेखित केलं आहे. #balasahebthackeray #shivsena #mumbai #bmc
Image from Shivsena: मुंबई महापालिकेवर भगवा...  १९८५ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिव...
🙏 1

Comments