
मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
May 28, 2025 at 02:34 AM
*अनादि मी, अनंत मी,*
*अवध्य मी भला।*
*मारिल रिपु जगती असा*
*कवण जन्मला ।।*
*स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏 🚩*
#विनायक_दामोदर_सावरकर
#swatantryaveergauravdin
#veersavarkar

🙏
👍
3