
मा.आमदार.प्रविणभाऊ व. तायडे - अचलपूर विधानसभा मतदारसंघ ०४२
May 29, 2025 at 04:54 PM
*अचलपुर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.प्रवीणभाऊ तायडे यांनी दिल्ली NTC हेड ऑफिस हादरवले.. आखिर कामगाराना राहिलेला पूर्ण पगार व चार वर्षीचा बोनस येत्या दोन-तीन महीन्यात देन्याचे आश्वासन दिले. मा.आमदार प्रवीण भाऊ यानी फिनले मिल कामगाराना न्याय मिळवून दिला🔥👌🏻*
👍
❤️
❤
🙏
7