
स्पर्धा परीक्षा 2024
2.8K subscribers
About स्पर्धा परीक्षा 2024
चालू घडामोडी व इतर सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त मटेरियल उपलब्ध.
Similar Channels
Swipe to see more
Posts

*♦️2024साठी PSI पदांचे 441 पदांचे मागणीपत्रक MPSCकडे गेलेले.* 👉त्यानंतर SEBC सह सुधारित मागणीपत्रक पाठवताना PSI पदांचा आकडा 441 वरून 216 इतका कमी केला. 👉PSIची पदे रिक्त ठेवून सरकार जनतेला सुरक्षा कशी देणार?


🛑 *भारतातील पहिली रोड ट्रेन नागपुरात* ✅ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये व्होल्वो ग्रुपने बनवलेल्या भारतातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.* ✅ *ही रोड ट्रेन विशेषत लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी वाहतूक क्षेत्राला स्वस्त, जलद आणि शाश्वत बनविण्यास मदत करेल.* ✅ *यामध्ये, एकाच ट्रकला अनेक ट्रेलर जोडलेले असतात, ज्यामुळे एकाच वेळी जास्त माल वाहून नेणे शक्य होते.*

*♦️उद्यापासून सुरू होणाऱ्या ICDS (मुख्यसेविका) परीक्षेच्या उमेदवारांना शुभेच्छा. 💐* *👉हॉलतिकीट लिंक :* https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

*📕 फेब्रुवारी महत्वाचे दिवस* ०१ फेब्रुवारी - भारतीय तटरक्षक दिवस ०२ फेब्रुवारी - जागतिक पाणथळ दिवस ०४ फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिवस ०७ फेब्रुवारी - सुरक्षित इंटरनेट दिवस १० फेब्रुवारी - राष्ट्रीय जंतनाशक दिवस ११ फेब्रुवारी - विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय १२ फेब्रुवारी - डार्विन दिवस, राष्ट्रीय उत्पादकता दिवस, १३ फेब्रुवारी – जागतिक रेडिओ दिवस, सरोजिनी नायडू यांची जयंती १९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज जयंती २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस २४ फेब्रुवारी - केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस, जागतिक NGO दिवस २८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिवस, दुर्मिळ रोग दिवस

✅👉निर्देशांक 2024 मध्ये भाराताचा क्रमांक ☑️ ●Human Development index:-134 ●Gender inequality index:-108 ●Global hunger index :- 105 ●Global inovation Index :-39 ●World talent Ranking :-58 ●SDG india नीती आयोग report :- score 71 (केरळ/उत्तराखंड 1st score 79) ●AI तयारी निर्देशांक(IMF):- 72 ●World peace rank:- 116 ●Global Gender Gap ;- 129 ●Global Happiness rank:- 126 ●IQAir report:- 3rd ●demography index :-41 ●curreption index:- 93 ●AI प्रभावशाली व्यक्ति:- अनिल कपूर, अश्विनी वैष्णव,नंदन नीलकेणी ●Multidimensional vulnerability index:- राष्ट्रीय आमसभा

*🔸लेखा कोषागारे भरती 2024* “नाशिक” विभागात अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html ➡️अर्ज कालावधी - 24 जानेवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025