
स्पर्धा परीक्षा 2024
February 27, 2025 at 05:07 PM
*♦️2024साठी PSI पदांचे 441 पदांचे मागणीपत्रक MPSCकडे गेलेले.*
👉त्यानंतर SEBC सह सुधारित मागणीपत्रक पाठवताना PSI पदांचा आकडा 441 वरून 216 इतका कमी केला.
👉PSIची पदे रिक्त ठेवून सरकार जनतेला सुरक्षा कशी देणार?
