CSC Education MH WhatsApp Channel

CSC Education MH

12.0K subscribers

About CSC Education MH

Maharashtra Education Team Official Group या ग्रुप वरील कुठल्याही सर्व्हिसेस बद्दल काही अडचण असेल तर तुम्ही खाली दिलेल्या मेल ID वर मेल करा. निलेश धांडे :- [email protected] 9607830099. शेफाली भारती :- [email protected] 9643625991.

Similar Channels

Swipe to see more

Posts

CSC Education MH
CSC Education MH
5/16/2025, 7:49:34 AM

🚨🚨*सायबर सुरक्षा कोर्से बद्दल माहिती.* 🚨🚨 प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏 आपण काही दिवसांपासून पाहत आहात की आपल्या काही VLE मित्रांमध्ये ऑनलाईन फसवणूक किंवा व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या घटना वाढत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे सायबर सुरक्षा बद्दल माहितीची कमतरता. सायबर सुरक्षा बद्दल माहिती नसल्यामुळे काही vle ची ४० ते ५० हजार रु पर्यंत फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक तुमच्या सोबत होऊ नये या साठी तुम्ही सायबर सुरक्षा बद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. सर्व VLE नि सायबर सुरक्षा कोर्स शिकून घ्या आणि इतरांनाही जागरूक करा. CSC पोर्टलवर सायबर सुरक्षा कोर्स उपलब्ध आहेत. कोर्से फी हि १००० रु + GST आहे. आपण स्वतः रेजिस्ट्रेशन करून हे कोर्स शिकू शकता. सायबर सुरक्षा कोर्स केल्याने तुम्हाला खालील फायदे मिळतील: स्वत:चे संरक्षण: तुमची वैयक्तिक माहिती आणि डेटा सुरक्षित राहील. वित्तीय संरक्षण: आर्थिक फसवणूक टाळता येईल आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील. जागरूकता: इतरांना सायबर सुरक्षा बद्दल माहिती देऊन समाजात जागरूकता निर्माण करू शकता. करिअर संधी: सायबर सुरक्षा कौशल्ये तुमच्या व्यवसायात आणि नोकरीच्या संधींमध्ये भर घालतील. आजच CSC पोर्टलवर भेट द्या आणि सायबर सुरक्षा कोर्सेससाठी नोंदणी करा. आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षितता आपल्या हातात आहे. चला, सायबर सुरक्षा शिकू आणि सुरक्षित राहू! 🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वरून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥 📎📎लिंक:- https://drive.google.com/drive/folders/15q-iFr7kXDWCiE_y07EBiJL5x8Lu0_lT?usp=drive_link सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰

👍 😢 🙏 3
CSC Education MH
CSC Education MH
5/20/2025, 5:32:19 PM

*CSC डिजिटल सेवा पोर्टलद्वारे DRA (कर्ज वसुली एजंट ) प्रशिक्षण नोंदणी* प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏 उद्या सकाळी ११ वाजता DRA Training ठेवली आहे, तरी सर्व VLE नि वेळेवर जॉईन करा. मीटिंग Details :- 🗓️ Meeting Details: Topic: DRA Training Program – Strategy Meeting Hosted by: CSC Headquarters Date: Wednesday, May 21, 2025 Time: 11:00 AM to 12:30 PM (IST) Duration: 1 hour 30 minutes Platform: Webex Meeting Link: https://csc-academy.webex.com/csc-academy/j.php?MTID=mafd5fc4eb3a2478df14578a0e5ff304c Meeting Number: 2519 746 3604 Password: yT3fXp5wrP8 DRA प्रोजेक्ट बद्दल माहिती CSC Academy द्वारे ऑफर केलेले DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) प्रमाणपत्र हे Indian Institute of Banking & Finance (IIBF) द्वारे मान्यताप्राप्त असून, CSC VLE साठी अनेक फायदे देते. DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) कोर्सचे फायदे CSC VLE बँकांसाठी कर्ज वितरण व वसुलीचे काम करू शकतात, यासाठी त्यांना आकर्षक कमिशन मिळते. १. या कोर्सनंतर CSC VLE कर्ज वसुली चे काम आपल्या संबंधित वित्तीय संस्थांसाठी करू शकतो . २. DRA कोर्समध्ये कर्ज वसुली प्रक्रियेशी संबंधित कायदे, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि ग्राहक हक्क यांची माहिती दिली जाते. ३. कर्जदारांशी योग्यरित्या संवाद साधण्यासाठी आणि वसुलीसाठी आवश्यक असलेली बोलण्याची आणि संवाद सुधारण्या ची कौशल्ये सुधारतात. ४. हा कोर्स तुलनेने कमी खर्चात पूर्ण करता येतो आणि पूर्ण झाल्यानंतर चांगल्या उत्पन्न कमवण्याची संधी उपलब्ध होते. ✅ DRA कोर्से पूर्ण केल्यानंतर उपलबध्द महत्त्वाचे उत्पन्न स्रोत: - कर्ज वितरण सेवा (Loan Facilitation Services) – मंजूर कर्जाच्या 0.5% ते 1% पर्यंत - कर्ज वसुली (Debt Recovery Agent - DRA) सेवा – वसूल केलेल्या रकमेवर 2% ते 5% कमिशन सर्व बँक BC ना कळविण्यात येतआहे कि प्रत्येक बँक BC ने DRA या कोर्से करता नोंदणी करायची आहे. हा कोर्से प्रत्येक बँक BC ने करणे अनिवार्य आहे. तुम्हाला या कोर्से बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या सोबत संपर्क साधू शकता. प्रशिक्षण तपशील: - 50-तासांचे प्रशिक्षण: पदवीधर उमेदवारांसाठी. - 100-तासांचे प्रशिक्षण: पदवीपूर्व उमेदवारांसाठी. प्रशिक्षण फी आणि संपर्क माहिती: - फी: ₹4,000 + 18% GST (पुस्तके आणि परीक्षेच्या शुल्कासह). - संपर्क: 📧 [email protected] | 📞 +91 70119 58630 शुल्कामध्ये IIBF ची शिफारस केलेली पुस्तक, LMS वापरून डिजिटल सामग्री, IIBF मान्यताप्राप्त प्रशिक्षकाकडून ऑनलाइन प्रशिक्षण आणि एकवेळ IIBF परीक्षा शुल्क समाविष्ट आहे. 🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वर तुम्ही नोंदणी प्रोसेस ची Step by Step माहिती घेऊ शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥 लिंक :- https://drive.google.com/drive/folders/1gn7eO-sgsam_WjRAXlvt583nViGSMAxf?usp=drive_link * अधिक मदतीसाठी, [email protected] किंवा +91 7011958630 वर आमच्याशी संपर्क साधा* नोट :- CSC VLE डिजिटल सेवा पोर्टलद्वारे उमेदवारांची नोंदणी करू शकतात आणि आकर्षक कमिशन मिळवू शकतात म्हणजेच प्रति नोंदणी रु. २३०/- सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰

👍 😂 3
CSC Education MH
CSC Education MH
5/26/2025, 11:25:32 AM

📢 सर्व VLE यांना महत्त्वाची सूचना! 📢 🚀 CSC Olympiad 6.0 मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू! 🚀 प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏 विद्यार्थ्यांना AI-सक्षम ऑलिम्पियाड परीक्षेद्वारे त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची आणि शिष्यवृत्ती तसेच राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याची सुवर्णसंधी! 🔹 स्पर्धा विषय: 📖 शैक्षणिक विषय – इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, संगणक, तर्कशक्ती, सामान्य ज्ञान, सायबर सुरक्षा, लेखाशास्त्र, व्यवसाय अध्ययन, मानसशास्त्र. 🔹 कोण सहभागी होऊ शकतात? ✅ इयत्ता 3वी ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली संधी! 🔹 CSC Olympiad 6.0 ची खास वैशिष्ट्ये: ✔ AI-आधारित स्मार्ट मूल्यांकन प्रणाली – त्वरित निकाल आणि प्रगती अहवाल! ✔ बहुतेक वेळा सराव संधी – विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करता येतील! ✔ मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध! 🔹 विजेत्यांसाठी मोठे पुरस्कार व शिष्यवृत्ती! 🎖️ 🏆 राष्ट्रीय टॉपर शिष्यवृत्ती (इयत्ता 3वी ते 12वीसाठी) 🥇 1ले स्थान – ₹30,000/- 🥈 2रे स्थान – ₹20,000/- 🥉 3रे स्थान – ₹10,000/- 🏫 राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च रँकिंगसाठी शाळेसाठी सुवर्णसंधी! 🏆 CSC Olympiad 6.0 मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांसाठी मोठी संधी! ज्या शाळांमधून ५०० किंवा त्याहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतील, त्यांना राष्ट्रीय स्तरावरील टॉप रँकिंगसाठी स्पर्धा करण्याची संधी मिळेल. 🔹 फायदे: ✅ शाळेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान 🏅 ✅ उत्तम शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेचा मानांकनात समावेश ✅ विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रेरणादायी संधी आणि नामांकनाचा फायदा ✅ शाळेला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन आणि मान्यता मिळण्याची संधी आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांना CSC Olympiad 6.0 मध्ये सहभागी करून राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करा! 🚀 🏫 राष्ट्रीय शाळा पुरस्कार: 🥇 1ले स्थान – ₹1,00,000/- 🥈 2रे स्थान – ₹75,000/- 🥉 3रे स्थान – ₹25,000/- 🔹 महत्त्वाच्या तारखा: 📅 नोंदणी सुरू होईल – ४ एप्रिल 2025 पासून 📅 परीक्षा कालावधी – नोव्हेंबर 2025 ते डिसेंबर 2025 📅 निकाल जाहीर – 28 फेब्रुवारी 2026 💡 विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी – आजच नोंदणी करा! 🔹VLE द्वारे CSC ऑलिम्पियाड नोंदणी प्रक्रिया 🔹 ▪️ https://cscolympiad.org/ वर जा आणि "VLE लॉगिन" बटणावर क्लिक करा. ▪️यानंतर, नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी बटणावर क्लिक करा- "डिजिटल सेवा कनेक्टसह लॉग इन करा" ▪️ CSC कनेक्ट स्क्रीन वर क्लिक केल्यानंतर, वापरकर्तानाव प्रविष्ट करा आणि ▪️ Digital Connect सह लॉग इन केल्यानंतर, विद्यार्थी नोंदणी फॉर्म दिसेल. ▪️फॉर्म भरल्यानंतर, तपशीलांची पुष्टी करा, पेमेंटसाठी "आता पैसे द्या" वर क्लिक करा ▪️ यशस्वी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची पावती मिळेल 📲 अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्याची संधी द्या! 🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वर तुम्ही नोंदणी प्रोसेस ची Step by Step माहिती घेऊ शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥 🖇️ लिंक :- https://drive.google.com/drive/folders/1ACrJrQS5_bBT5GzugXEE_tHAdcMnxUcC?usp=sharing सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. 🖇️ Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e 📝 नोट:- सर्व VLE नि आपल्या ३ ते १२ च्या मुलाचे CSC Olympiads ६.० नोंद करा तसेच आपल्या गावातील ३ ते १२ वि. पर्यंतच्या शाळा ला भेट द्या तसेच त्या शाळे मध्ये हेड मास्तर व स्कूल चे शिक्षक याना ओलीम्पियाडस बद्दल माहिती द्या. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमचा परिवारातील ३ ते १२ वि. पर्यंतच्या मुलांना तुम्ही CSC Olympiads मध्ये नोंदणी करा. या मध्ये काम करताना कोणाला काही अडचण येत असेल तर लगेच आम्हाला कॉल करा`. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰

🙏 1
CSC Education MH
CSC Education MH
5/20/2025, 6:10:09 AM

CSC डिजिटल सेवा पोर्टलद्वारे DRA (कर्ज वसुली एजंट ) प्रशिक्षण नोंदणी प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏 CSC Academy द्वारे ऑफर केलेले DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) प्रमाणपत्र हे Indian Institute of Banking & Finance (IIBF) द्वारे मान्यताप्राप्त असून, CSC VLE साठी अनेक फायदे देते. DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) कोर्सचे फायदे CSC VLE बँकांसाठी कर्ज वितरण व वसुलीचे काम करू शकतात, यासाठी त्यांना आकर्षक कमिशन मिळते. १. या कोर्सनंतर CSC VLE कर्ज वसुली चे काम आपल्या संबंधित वित्तीय संस्थांसाठी करू शकतो . २. DRA कोर्समध्ये कर्ज वसुली प्रक्रियेशी संबंधित कायदे, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि ग्राहक हक्क यांची माहिती दिली जाते. ३. कर्जदारांशी योग्यरित्या संवाद साधण्यासाठी आणि वसुलीसाठी आवश्यक असलेली बोलण्याची आणि संवाद सुधारण्या ची कौशल्ये सुधारतात. ४. हा कोर्स तुलनेने कमी खर्चात पूर्ण करता येतो आणि पूर्ण झाल्यानंतर चांगल्या उत्पन्न कमवण्याची संधी उपलब्ध होते. ✅ DRA कोर्से पूर्ण केल्यानंतर उपलबध्द महत्त्वाचे उत्पन्न स्रोत: - कर्ज वितरण सेवा (Loan Facilitation Services) – मंजूर कर्जाच्या 0.5% ते 1% पर्यंत - कर्ज वसुली (Debt Recovery Agent - DRA) सेवा – वसूल केलेल्या रकमेवर 2% ते 5% कमिशन सर्व बँक BC ना कळविण्यात येतआहे कि प्रत्येक बँक BC ने DRA या कोर्से करता नोंदणी करायची आहे. हा कोर्से प्रत्येक बँक BC ने करणे अनिवार्य आहे. तुम्हाला या कोर्से बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या सोबत संपर्क साधू शकता. प्रशिक्षण तपशील: - 50-तासांचे प्रशिक्षण: पदवीधर उमेदवारांसाठी. - 100-तासांचे प्रशिक्षण: पदवीपूर्व उमेदवारांसाठी. प्रशिक्षण फी आणि संपर्क माहिती: - फी: ₹4,000 + 18% GST (पुस्तके आणि परीक्षेच्या शुल्कासह). - संपर्क: 📧 [email protected] | 📞 +91 70119 58630 शुल्कामध्ये IIBF ची शिफारस केलेली पुस्तक, LMS वापरून डिजिटल सामग्री, IIBF मान्यताप्राप्त प्रशिक्षकाकडून ऑनलाइन प्रशिक्षण आणि एकवेळ IIBF परीक्षा शुल्क समाविष्ट आहे. 🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वर तुम्ही नोंदणी प्रोसेस ची Step by Step माहिती घेऊ शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥 लिंक :- https://drive.google.com/drive/folders/1gn7eO-sgsam_WjRAXlvt583nViGSMAxf?usp=drive_link * अधिक मदतीसाठी, [email protected] किंवा +91 7011958630 वर आमच्याशी संपर्क साधा* नोट :- CSC VLE डिजिटल सेवा पोर्टलद्वारे उमेदवारांची नोंदणी करू शकतात आणि आकर्षक कमिशन मिळवू शकतात म्हणजेच प्रति नोंदणी रु. २३०/- सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰

Post image
👍 🙏 2
Image
CSC Education MH
CSC Education MH
5/17/2025, 7:32:19 AM

🚨🚨उड्डाण प्रोजेक्ट बद्दल माहिती 🚨🚨 प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏 प्रत्येक VLE नि एक वेळेस उड्डाण प्रोजेक्ट ची माहिती वाचा. या अंतर्गत, महाराष्ट्र मधील गरीब आणि वंचित तरुण विशेषतः ग्रामीण भागातील/लहान शहरांना CUET, भरती स्पर्धा परीक्षा तयारी यांसारखे ऑनलाइन अभ्यासक्रम मिळू शकतील. तसेच SSC , बँकिंग , NDA इ , इंग्रजी भाषा , सॉफ्ट स्किल्स , आणि नाममात्र किमतीत करिअर Counseling. *ज्या कोर्सेस ची फी हि मार्केट मध्ये पाच हजार ते दहा हजार रु आहे ते कोर्से उड्डाण मध्ये फक्त ३०० ते ९०० रु मध्ये मिळतील*. जर कोणी गरजू विद्यार्थी असतील तर त्यांना या कोर्से मध्ये नोंदणी करा. अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वरून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात. लिंक :- https://drive.google.com/drive/folders/192VhmmCYor99knD1BIGQZFJp0oOsqgu1?usp=drive_link सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰

😢 😮 2
CSC Education MH
CSC Education MH
5/26/2025, 5:19:35 AM

🚨🚨“Sewing and Tailoring Course_USHA बद्दल माहिती 🚨🚨 प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏 🔖 आपण PM-Vishwakarma या प्रोजेक्ट मध्ये भरपुर लोकांचे Sewing ट्रेड करता नोंदणी केली आहे. परंतु त्यांच्याकळे कुठल्याही प्रकारचे सर्टिफिकेट नाही आहे कि ते Tailoring मध्ये काम करत आहे. अश्या लोकांना तुम्ही या कोर्से मध्ये नोंदणी करू शकता. 🔖 ज्यांना शिकण्याची गरज आहे अशा उमेदवारांसाठी हा अभ्यासक्रम विकसित केला आहे. शिवणकाम, शिलाई आणि टेलरिंग आणि परिधान मध्ये प्रमाणपत्र मिळवा.  हा कोर्स APP आधारित शिक्षण आहे ज्यासाठी स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे व इंटरनेट कनेक्शनसह फोन. हा कोर्स कोणासाठी योग्य आहे:  ज्याला प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळविण्यात स्वारस्य आहे शिवणकाम आणि टेलरिंग कोर्स.  जो कोणी आधीच परिधान उद्योगात काम करत आहे.  ज्याला कपडे शिवण्याचे ज्ञान आहे आणि ओळख शोधत आहे. अभ्यासक्रमाचे फायदे •उषा इंटरनॅशनल लिमिटेड कडून प्रशिक्षण आणि प्रमाणन * मूलभूत ते प्रगत शिलाई कौशल्य शिकण्याची संधी. •व्हिडिओ डाउनलोड केले जाऊ शकतात आणि यामुळे शिकण्यास त्रास होत नाही. 🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वरून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥 📎📎लिंक:- https://drive.google.com/drive/folders/1aWnmEjfBKp4vA-sAUNUcqomiuWBVO7oN?usp=drive_link सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰

👍 2
CSC Education MH
CSC Education MH
5/28/2025, 12:55:30 PM

🚨🚨उड्डाण प्रोजेक्ट बद्दल माहिती 🚨🚨 प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏 प्रत्येक VLE नि एक वेळेस उड्डाण प्रोजेक्ट ची माहिती वाचा. या अंतर्गत, महाराष्ट्र मधील गरीब आणि वंचित तरुण विशेषतः ग्रामीण भागातील/लहान शहरांना CUET, भरती स्पर्धा परीक्षा तयारी यांसारखे ऑनलाइन अभ्यासक्रम मिळू शकतील. तसेच SSC , बँकिंग , NDA इ , इंग्रजी भाषा , सॉफ्ट स्किल्स , आणि नाममात्र किमतीत करिअर Counseling. *ज्या कोर्सेस ची फी हि मार्केट मध्ये पाच हजार ते दहा हजार रु आहे ते कोर्से उड्डाण मध्ये फक्त ३०० ते ९०० रु मध्ये मिळतील*. जर कोणी गरजू विद्यार्थी असतील तर त्यांना या कोर्से मध्ये नोंदणी करा. अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वरून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात. लिंक :- https://drive.google.com/drive/folders/192VhmmCYor99knD1BIGQZFJp0oOsqgu1?usp=drive_link सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰

👍 ❤️ 3
CSC Education MH
CSC Education MH
5/27/2025, 7:20:21 AM

🚨🚨*सायबर सुरक्षा कोर्से बद्दल माहिती.* 🚨🚨 प्रिय VLE नमस्कार 🙏🙏🙏 आपण काही दिवसांपासून पाहत आहात की आपल्या काही VLE मित्रांमध्ये ऑनलाईन फसवणूक किंवा व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या घटना वाढत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे सायबर सुरक्षा बद्दल माहितीची कमतरता. सायबर सुरक्षा बद्दल माहिती नसल्यामुळे काही vle ची ४० ते ५० हजार रु पर्यंत फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक तुमच्या सोबत होऊ नये या साठी तुम्ही सायबर सुरक्षा बद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. सर्व VLE नि सायबर सुरक्षा कोर्स शिकून घ्या आणि इतरांनाही जागरूक करा. CSC पोर्टलवर सायबर सुरक्षा कोर्स उपलब्ध आहेत. कोर्से फी हि १००० रु + GST आहे. आपण स्वतः रेजिस्ट्रेशन करून हे कोर्स शिकू शकता. सायबर सुरक्षा कोर्स केल्याने तुम्हाला खालील फायदे मिळतील: स्वत:चे संरक्षण: तुमची वैयक्तिक माहिती आणि डेटा सुरक्षित राहील. वित्तीय संरक्षण: आर्थिक फसवणूक टाळता येईल आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतील. जागरूकता: इतरांना सायबर सुरक्षा बद्दल माहिती देऊन समाजात जागरूकता निर्माण करू शकता. करिअर संधी: सायबर सुरक्षा कौशल्ये तुमच्या व्यवसायात आणि नोकरीच्या संधींमध्ये भर घालतील. आजच CSC पोर्टलवर भेट द्या आणि सायबर सुरक्षा कोर्सेससाठी नोंदणी करा. आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षितता आपल्या हातात आहे. चला, सायबर सुरक्षा शिकू आणि सुरक्षित राहू! 🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वरून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥 📎📎लिंक:- https://drive.google.com/drive/folders/15q-iFr7kXDWCiE_y07EBiJL5x8Lu0_lT?usp=drive_link सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e सर्व VLE नि या प्रोजेक्ट मध्ये काम करा कोणाला काही अडचण येत असेल तर मला कॉल करा. धन्यवाद 🔰 CSC TEAM MH 🔰

🙏 👍 😮 4
CSC Education MH
CSC Education MH
5/26/2025, 5:08:34 AM

🍬 1
CSC Education MH
CSC Education MH
5/21/2025, 5:27:40 AM

Sarvani meeting join kara

👍 5
Link copied to clipboard!